माझा बाप्पा किती गोड दिसतो लिरिक्स Majha Bappa Kiti God Disto Bhajan Lyrics Ganesh Bhajan
सोनं पावलांनी आले बाप्पा,
शेंदूर मस्तकी लावून टिला,
सोन पावलांनी आले बाप्पा,
शेंदूर मस्तकी लावून टिला......
माझा बाप्पा किती गोड दिसतो,
माझा मोरया किती गोड दिसतो,
माझा बाप्पा किती गोड दिसतो,
माझा मोरया किती गोड दिसतो.......
सुंदर निरागस रूप हे तुझे,
भक्तीत तल्लीन झाले मन माझे,
सुंदर निरागस रूप हे तुझे,
भक्तीत तल्लीन झाले मन माझे.......
तू विश्वाचा पालनहारी,
किमया तुझी देवा आहे न्यारी,
तू विश्वाचा पालनहारी,
किमया तुझी देवा आहे न्यारी......
माझा बाप्पा किती गोड दिसतो,
माझा मोरया किती गोड दिसतो,
माझा बाप्पा किती गोड दिसतो,
माझा मोरया किती गोड दिसतो......
माझा मोरया रं,
तू विश्वाचा पालनहारी,
किमया तुझी देवा आहे न्यारी,
तू विश्वाचा पालनहारी,
किमया तुझी देवा आहे न्यारी......
सोनं पावलांनी आले बाप्पा,
शेंदूर मस्तकी लावून टिला,
सोन पावलांनी आले बाप्पा,
शेंदूर मस्तकी लावून टिला........
श्रेणी : गणेश भजन
Majha Bappa | Deeya Wadkar | Sneha Mahadik | Pravin Koli - Yogita Koli | Official Ganpati Bappa Song
माझा बाप्पा किती गोड दिसतो लिरिक्स Majha Bappa Kiti God Disto Bhajan Lyrics, Ganesh Bhajan, by Sneha Mahadik Pravin Koli Ji
Note :- वेबसाइट को और बेहतर बनाने हेतु अपने कीमती सुझाव नीचे कॉमेंट बॉक्स में लिखें व इस ज्ञानवर्धक ख़जाने को अपनें मित्रों के साथ अवश्य शेयर करें।